शब्दांच्या जाती
शब्दांच्या जाती
१. नामा:-
नाम म्हणजे नाव.प्रत्यक्षात असणार्या किंवा कल्पनेनेच आणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माला जी नावे दिलेली असतात त्यांना नाम असे म्हणतात .
उदा:-राम खुश आहे.
पुणे हे मोठे शहर आहे.
सीमा मुंबईला जाणार होती.
प्रकार:-
सामान्य नाम:-सामान्य गुणधर्म
उदा :-प्राणी,पक्षी ,पर्वत
विशेष नाम :-गुण व्यक्ती वस्तू
उदा :- राम, लखन,वेद
भाववाचक नाम:- गुण ,धर्म
उदा:- वेडेपणा ,शहाणपण
२. सर्वनाम:-
नामा येणारे शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.
उदा :-मी गावाला जाणार.
आपण खेळायला जाऊ.
३.विशेषण:-
नामा किंवा सर्वनाम सुतर विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात .
उदा :- ताईने चार फुले आणली .
ती हुशार आहे.
४.क्रियापद:-
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियापदाचा क्रियावाचक असे म्हणतात.
उदा:- तो अभ्यास करतो .
ती आंबा खाते.
५.क्रियाविशेषण:-
क्रियापद बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्द या विशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा:- घोडा वेगाने धावतो.
अशीही रंगबिरंगी पतंग उडवत आहे.
६.शब्दयोगी अव्यय:-
जो शब्द नाम व सर्वनाम आला जोडून येतो व वाक्यातील इतर शब्दांशी संबंधित दाखवतो अशा अधिकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा:-आपणा मुळे मला असे म्हणतात.
त्यांच्या बरोबर आम्ही खेळलो.
७.उभयान्वयी अव्यय:-
दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा:-मी घरात आलो तेव्हा हे सर्व घडले.
जर मला माहीत असते तर मी असे होऊच दिले नसते.
८.केवलप्रयोगी अव्यय:-
जो शब्द मनातील भाव भावना व्यक्त करण्यासाठी वापरला जातो त्याला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा:-अरेरे! खूप वाईट झाले.
हुशश ! मी वाचलो.
Comments
Post a Comment
Thanks